शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:24 IST

मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश

सातारा : महाबळेश्वर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर महाड रस्त्यावर तीन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये दोन युवक जागीच ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश आहे. हा अपघात काल, रविवारी रात्री उशिरा घडला.जुबेर मुस्तफा मानकर (वय २८, रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर), आकाश तानाजी भोसले (२९,रा. मंगळवेढा, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वरकडून महाडच्या दिशेने (एमएच १२ सीआर ७१९३) ही दुचाकी भरधाव वेगात विरूद्ध दिशेने निघाली होती. या दुचाकीची समोरून येणाऱ्या (एमएच १२ सीडब्यू २७६७), (एमएच ११ सीआर ३७४४) या दोन दुचाकींची भीषण धडक झाली.ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात महाबळेश्वरमधील जुबेर मानकर आणि मंगळवेढ्यातील आकाश भोसले हे दोघे जागीच ठार झाले. तर अमिन बिस्मिल्ला शेख (रा. महाबळेश्वर), व दरिबा सुनिल बळवंतराय उर्फ गोट्या (रा. मंगळवेढा) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची खबर रमिज खाजा वारूणकर (रा. महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानAccidentअपघात