शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

सातारा : गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारची चोरी झाल्याची खळबळजनक घटना दि. १२ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ...

सातारा : गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या कारची चोरी झाल्याची खळबळजनक घटना दि. १२ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रशिद शेख (वय ३०, रा. अजंठा चाैक, मोरे काॅलनी, सातारा) यांचे गोडोली येथे जरंडेश्वर वेल्डींग वर्कस् नावाचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये रंजित अशोक येवले यांनी मित्र कल्पेश दत्तू पाटील (रा. आंबेडा, पोस्ट सोमटा, ता. डहाणू, जि. पालघर) यांच्या मालकीची कार (एमएच ०१ एएल ४९७९) ही सस्पेशनचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी आणली होती. दरम्यान, दि. १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅरेजसमोर उभी केलेली ही कार चोरून नेली. हा प्रकार सकाळी आठच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर गॅरेज मालक रशिद शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक जंगम करत आहेत.