शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

Pune-Bangalore Highway: सहाशे टनांच्या जम्बो क्रेनचा वापर, मलकापुरातील लाँचर उतरविण्याचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:59 IST

शिवछावा चौकाने घेतला मोकळा श्वास 

मलकापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलासाठी वापरलेले लाँचर मशीन उतरविण्याचे काम मंगळवारी पूर्ण झाले. त्यामुळे शिवछावा चौकाने मोकळा श्वास घेतला आहे. यासाठी भली मोठी क्रेन कोल्हापूर नाक्यावर दुसरे लाँचर मशीन उतरवण्यासाठी लाँच करण्यात आली होती.युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे लाँचर मशीन उतरवण्यासाठी शिवछावा चौकातील जागा निश्चित केली होती. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून दोनवेळा चाचण्या घेण्यात आल्या होत्या.हे काम पंधरा दिवसांपासून सुरू होते. लाँचर मशीन उतरविण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली. त्यानुसार कोणताही अनुचित प्रकार न घडता मंगळवारी सुखरूपपणे काम पार पडले. सर्व साहित्य काढून झाल्यावर ती क्रेन दुसरे लाँचर मशीन उतरवण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर दाखल झाली आहे.सहाशे टनांच्या जम्बो क्रेनचा वापरयुनिक उड्डाणपुलासाठी वापरलेल्या सिगमेंट लाँचरचे एकूण आठ भागांसह अवजड पार्ट होते. एक-एक भाग खाली घेण्यात आला. सहाशे टनांच्या जम्बो क्रेनद्वारे सर्व भाग सुरक्षित व यशस्वीपणे खाली उतरविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डी.पी. जैनचे कर्मचारी व वाहतूक पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Bangalore Highway: Jumbo crane completes Malakapur launcher removal.

Web Summary : The launcher machine used for the Pune-Bangalore highway flyover has been successfully removed near Malkapur with a 600-ton jumbo crane. This operation, conducted near Shivchhatra Chowk after thorough planning, ensures smooth traffic flow. The crane is now deployed to remove another launcher at Kolhapur Naka.