शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: पायावरून गेले उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक, बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:02 IST

दोन्ही मांडीवरून चाक गेल्याने गंभीर दुखापत

आदर्की : हिंगणगाव-कापशी रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीने मुलाला धडक दिल्याने तो पाठीमागील चाकाखाली आला. त्यात गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयस महेंद्र खताळ (वय १२, रा. कापशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध विकास खताळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.लोणंद-आळजापूर रस्त्यावर-कापशी-हिंगणगावदरम्यान हिंगणगाव बाजूने रविवार, दि. ६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच ११ यु ३१०७) ट्रॉली चालक संदीप कचरू पायघन (रा. सुप्पा, ता. पाटोदा, जि. बीड) हा झोलामारत भरधाव वेगाने निघाला होता. कापशी गावाजवळील खताळ वस्तीजवळ विकास खताळ यांचे घरातून बाहेर पडताना श्रेयस महेंद्र खताळ याला पाठीमागील जुगाडाचा धक्का लागला. यात तो पाठीमागील चाकाखाली गेला.

त्याच्या दोन्ही मांडीवरून चाक गेल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला उपचारासाठी फलटण येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू