शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चारित्र्याच्या संशयातून डोक्यात फावडे घालून पत्नीचा खून; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 11:52 IST

ठसे तज्ज्ञांना पाचारण

कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे मारून तिचा निर्घृणपणे खून केला. ही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्री घडली. कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायटी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पेंढारे हे मुलगा रमेश व सून कोमल यांच्यासह राहतात. रमेशचा विवाह दीड वर्षांपूर्वी मारुल हवेली येथील कोमल हिच्याशी झाला होता. पती रमेश हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. शनिवारी रात्री रमेश घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी रमेश याने वडिलांना घराबाहेर ढकलत घराचे दार लावून घेतले.तसेच, घरात असलेले फावडे पत्नी कोमल हिच्या डोक्यात मारून तिचा निर्घृणपणे खून केला. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले तपास करीत आहेत.

ठसे तज्ज्ञांना पाचारणघटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांच्यासह मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन मछले, उपनिरीक्षक रामराम वेताळ, हवालदार सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश पेंढारे याला अटक केली. रात्री उशिरा ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. उपअधीक्षक सविता गर्जे यांनी घटनास्थळी थांबून अधिक तपासकामी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस