शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: गुडघाभर पाण्यातूनच शेतकऱ्याने काढली बाजरीची कणसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:21 IST

पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल

तरडगाव : परतीच्या पावसाने राज्यात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात ओढ्या नाल्याला आलेल्या पुरात एकच जण वाहून गेल्याचीही घटना घडली. यासर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.फलटण तालुक्यातील तरडगाव परिसरात सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले असून बाजरी पिकाची काढणी करायची तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच शिंदेमाळ परिसरातील एका शेतकऱ्याने तर पाऊस थांबत नसल्याने चक्क गुडघाभर पाण्यातच बाजरीची कणसे काढण्यास सुरुवात केल्याचे पहावयास मिळाले.        परिसरात बऱ्याच ठिकाणी बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू केले गेले नसल्याने शेतकऱ्यामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पावसामुळे बाजरीची काढणी व खुडणी करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी होवू नये यासाठी अशा बिकट अवस्थेत देखील शेतातून बाजरीची कणसे सुरक्षित ठिकाणी कशी पोहचविता येतील यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी