शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

तरूण सातारकर निघाले सायकलवरून कासला!

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

या उपक्रमाला साताऱ्यातील निसर्गप्रेमी व सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘दि कास राईड’चा हा पहिला उपक्रम यशस्वी पूर्ण झाला असून याही पुढे सायकलची सफर

सातारा : धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत चाललो आहे. त्यामुळे उत्तम आरोग्याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी सायकलवरुन ‘दि कास राईड’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशी माहिती, आशिष जेजुरीकर यांनी दिली.ते म्हणाले, सातारा शहर व परिसरामध्ये निसर्ग सौंदयार्चा अविभाज्य घटक म्हणून कास पठाराकडे पाहिले जाते. फुलांचा हंगाम सुरु होताच लाखो पर्यटक कास पठाराला भेट देतात. आज धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत चाललो आहे. उत्तम आरोग्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सातारा ते कास व पुन्हा कास ते सातारा अशा ४५ किलोमीटर ‘दि कास राईड’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला साताऱ्यातील निसर्गप्रेमी व सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘दि कास राईड’चा हा पहिला उपक्रम यशस्वी पूर्ण झाला असून याही पुढे सायकलची सफर सुरू राहणार असल्याचे जेजुरीकर यांनी सांगितले. ४५ किलोमीटर सायकलिंग पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला आहे, अशी प्रतिक्रिया उपक्रमात सहभागी सायकस्वारांनी दिली. (प्रतिनिधी)