शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:02 IST

मित्राच्या घरी वादावादी झाल्यानंतर मित्रासोबत जाऊन गुंड विपुल नलवडे याने तलवार हातात घेऊन दहशत निर्माण केली

सातारा : तलवार हातात घेऊन सदर बझारमधील म्हाडा काॅलनीमध्ये दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तलवार जप्त केली आहे. मलिंगा ऊर्फ विपुल तानाजी नलवडे (वय २०, रा. करंजे, सातारा) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मित्राच्या घरी वादावादी झाल्यानंतर मित्रासोबत जाऊन गुंड विपुल नलवडे याने तलवार हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. मित्राच्या कुटुंबीयांना दमदाटी करत परिसरात आरडाओरडा केला होता.विपुल नलवडे हा तडीपार असतानाही साताऱ्यात आल्याने व त्याने गोंधळ घातल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे कर्मचारी रात्रभर त्याचा शोध घेत होते. अखेर पहाटे तो घराजवळ आला असता पोलिसांनी दबा धरून त्याला पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी तातडीने तलवार जप्त केली.पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलीस नाईक हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, गणेश भोंग यांनी या कारवाईत भाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस