शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

Satara: मांडीवर घेऊन आई जेवण भरवत होती, पायाला चावताच चिमुकली ओरडली; दुर्लक्ष केले, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:43 IST

..अन् नंतर घरातील लोक भयभीत झाले

सातारा : चार वर्षांच्या मुलीला मांडीवर घेऊन आई जेवण भरवत असताना सर्पदंश झाल्याने मुलीचा काही तासांतच मृत्यू झाला. ही घटना केळघर, ता. जावळी येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.श्रीशा मिलिंद घाडगे (वय ४, रा. केळघर, ता. जावळी) असे सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. श्रीशा हिची आई तिला मांडीवर बसवून भात भरवत होती. त्यावेळी श्रीशा हिच्या पायाला सर्पदंश झाला. तेव्हा ती ओरडली. पण आईला वाटले, उंदीर असेल म्हणून दुर्लक्ष केले. 

वाचा- सतत रडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात आईने कोंबला बोळा, गुदमरून झाला मृत्यू; रत्नागिरीतील धक्कादायक घटनामात्र, काही वेळानंतर घरातील बिळातून साप बाहेर आल्याचे त्यांना दिसले. यानंतर घरातील लोक भयभीत झाले. श्रीशाला तातडीने साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Snakebite kills toddler while mother fed her in Satara.

Web Summary : A four-year-old girl in Satara died after being bitten by a snake while her mother was feeding her. Initially, the mother dismissed it as a rat bite. The girl was rushed to the hospital, but died before treatment could begin.