शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बस उलटून 7 प्रवासी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 08:24 IST

शिवशाही बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा शंका 

उंब्रज ( सातारा ) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर 'बोरिवली-कराड' या शिवशाही बसचा अपघात झाला आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उपमार्गावर येऊन उलटली. या अपघातात 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस व महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.

बुधवारी (9 मे) सकाळी शिवशाही ( एमए।-४७ वाय/२४५८ ) बस भरधाव वेगाने सातारा ते कराड लेनवरून निघाली होती. वराडे गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला. बस महामार्गावरून उपमार्गावर येऊन उलटली. या अपघातात बसमधील 7 प्रवासी गंभीर जखमी झालेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली आहे. खासगी कंपनीच्या जुन्या ट्रॅव्हल्स गाड्या शिवशाही ताफ्यात दाखल झाल्या असून गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातही अशाच बसला अपघात झाला होता. त्यामुळे या बसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर