तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 05:45 IST2019-09-21T05:45:09+5:302019-09-21T05:45:11+5:30
सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश
सातारा : यंदाच्या २०१८-२०१९ च्या हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. तीन कारखान्यांनी मिळून २३ कोटी ५९ लाख ४१ हजार रुपये थकीत ठेवले आहेत.