शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शाळकरी मुलीवर शेतात अत्याचार; पाटण तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:08 IST

कोणाला सांगितलेस तर आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी

सातारा : सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यात शुक्रवार, दि.१० रोजी सायंकाळी सव्वापाच वाजता घडली. याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात एका तरुणावर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशांत प्रकाश मोहिते (वय २५, रा. मोरगिरी, ता. पाटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बारा वर्षांची असून, पीडित मुलगी आणि संशयित आरोपी वेगवेगळ्या गावात वास्तव्य करतात. शुक्रवार, दि. १० रोजी सायंकाळी पाच वाजता संशयित प्रशांत मोहिते हा पीडित मुलीला त्याच्या दुचाकीवर बसवून रस्त्याने निघाला. वाटेत त्याने दुचाकी थांबवली. त्यानंतर तिला शेतामध्ये नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला.हा झालेला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्याने पीडित मुलीच्या आई -वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र, संबंधित मुलीने हा प्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने दि. ११ रोजी सकाळी पावणेसात वाजता पाटण पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक कवठेकर हे पुढील तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी धावपाटण तालुक्यात एका शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याचे समजताच पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील आदी अधिकाऱ्यांनी तातडीने पाटण येथे धाव घेऊन माहिती घेतली. तसेच अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस