शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

यवतेश्वर येथील बंधाऱ्यामध्ये शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 12:36 IST

Accident Satara : रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी सकाळी समोर आली.

ठळक मुद्देयवतेश्वर येथील बंधाऱ्यामध्ये शाळकरी मुलाचा बुडून मृत्यूसातारा तालुका पोलीस ठाण्यात अद्याप नोंद नाही

सातारा: रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी सकाळी समोर आली.ऋषिकेश राजाराम कारवे (वय १५, रा. यवतेश्वर तालुका सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश हा रविवारी सायंकाळी मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात पाऊस झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी साठले आहे.

या बंधाऱ्यामध्ये त्यांना होण्याचा मोह झाला. त्यामुळे मित्रांसमवेत तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र अचानक तो पाण्यामध्ये बुडाला. मित्रांनी धाव घेऊन त्याला बंधाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला.

ऋषिकेशचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नाही.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस