शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

सातारा :  मित्राला भेटायला जाताना अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:30 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देमित्राला भेटायला जाताना अपघातभरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.समीर धिल्लनसिंग (वय २४), गणेश माने (वय २०,रा. चंदनगर, कोडोली सातारा) अशी जखमी युवकांची नावे आहेत. समीर आणि गणेश हे दोघे साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करत आहेत. साताऱ्याहून भुर्इंजकडे ते दोघे मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

गौरीशंकर कॉलेज परिसरात पोहोचल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दूरवर फेकले गेले. काही नागरिकांनी या दोघांना खासगी वाहनाने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दोघांनाही हाता पायाला गंभीर जखम झाली आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक तेथून पसार झाला आहे. या अपघाताची अद्याप सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात