शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 12:24 IST

गडचिरोली येथे अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ उत्कृष्ट सेवा

सातारा : गडचिरोली येथे अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह दोन पोलिस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना गाैरविण्यात येणार आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह सातारा तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नीलेश तांबे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांचा पदक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधात आखलेल्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी लढा दिला. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गडचिरोली येथे ‘दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून तेथील नागरिकांना वेगवेगळ्या योजना मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली. यामुळे एकाच ठिकाणी तेथील नागरिकांना सुविधा मिळू लागल्या. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुसह्य झाले. तसेच पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनीदेखील नक्षलवाद रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले. अनेक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. याची दखल घेऊन शासनाने त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस