शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : स्वच्छ, सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रभात फेरीत नगराध्यक्षांसह पदाधिकारीही सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:57 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेत सहभागी झालेला सातारा नगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देस्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली स्वच्छता अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी शिक्षकांची कार्यशाळा

सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेत सहभागी झालेला सातारा नगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती वसंत लेवे, नगरसेवक विशाल जाधव, स्मीता घाडगे यांच्यासह पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

सातारा नगरपालिकेने यापूर्वीच स्वच्छ व सुंदर साताराचे स्वप्न पाहिले आहे. त्यातच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभाग घेतल्याने साताऱ्यात ही चळवळ गतीमान झाली आहे. ठिकठिकाणी काही ना काही उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता अ‍ॅपच्या जनजागृती व सहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांची कार्यशाळाही काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती.राजवाडा येथील गांधी मैदानापासून सुरू झालेली ही रॅली मोती चौक, पाचशे एक पाटी चौक, शेटे चौक, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावर पोहोचली.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीSchoolशाळा