शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

दाजीनेच केला १९ वर्षीय मेव्हणीचा विनयभंग, सातारा पोलिसांनी दाजीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 13:51 IST

घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत शरीर संबंधांचीही केली मागणी

सातारा : एका १९ वर्षीय तरुणीचा तिच्या दाजीनेच विनयभंग केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील एका उपनगरात घडली आहे. संबंधित दाजीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दाजीला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा घरात आला. तिच्याशी गैरप्रकार करू लागला. एवढेच नव्हे तर त्याने शरीर संबंधांचीही तिच्याकडे मागणी केली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करू लागल्याने तिने आरडाओरड केली. यामुळे तिला बेडरूममध्ये ढकलून तो तेथून पसार झाला.या घटनची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दाजीचा शोध घेऊन त्याला अटक केली. या घटनेमुळे त्या उपनगरात खळबळ उडाली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी