शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

सातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 3:54 PM

सातारा येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार वाहनधारक तणावाखाली; उपद्रव करणाऱ्यांचा शोधच लागेना

सातारा : येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत.शहरालगतच्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकांनी या परिसरातच बंगले बांधले आहेत. कॉलनींतील रस्तेही प्रशस्त असल्याने लोक रात्रीच्यावेळी रस्त्याकडेला अथवा मोकळ्या जागांवर आपली वाहने पार्क करतात.वाहनांच्या काचा फुटत असल्याने जयविजय सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी, गडकर आळी, सर्वोदय नगर, मोळाचा ओढा, सैदापूर फाटा या परिसरातील वाहनधारक प्रचंड तणावाखाली आहेत.काही दिवसांपासून मात्र अनेक कॉलन्यांमध्ये वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही समाजकंटकांकडून सुरु आहे. मध्यरात्री स्थानिक रहिवाशी झोपी गेल्यानंतर काही जण वाहनांवर दगड टाकत आहेत. अनेक वाहनांच्या काचा फुटत आहेत.

अनेक जणांनी आपल्या स्वत:च्या जागेत पार्क केलेल्या वाहनांवरही दगड टाकले जात आहेत. वाहनांच्या काचा फुटून हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याने वाहनधारकांनी होणाऱ्या  खर्चाची धास्ती घेतली आहे. वाहनधारकांना वेठीस धरणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा