मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, ३ जखमी, वाहतूक ठप्प

By admin | Published: April 23, 2016 09:15 AM2016-04-23T09:15:44+5:302016-04-23T09:19:37+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो वाहनांवर धडकल्याने ३-४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ३ जखमी झाले आहेत.

Bizarre accidents in Mumbai-Pune Express, 3 injured, traffic jam | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, ३ जखमी, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, ३ जखमी, वाहतूक ठप्प

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२३ - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो वाहनांवर धडकल्याने ३-४ वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. या अपघातात ३ जण जखमी झाले असून चार गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक नागरिक ब-याच काळापासून अडकून पडले आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Bizarre accidents in Mumbai-Pune Express, 3 injured, traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.