शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा पारा घसरला; धुक्यामुळे रेल्वे उशीरा, बाजारपेठेवरही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:51 IST

सर्दी- खोकल्याचे आजारात वाढ

सातारा : सातारा शहराचा पारा आणखी घसरला असून आज, मंगळवारी १० अंशांची नोंद झाली. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरून येत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे.नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सातारा शहरातील किमान तापमानात घट येत चालली आहे. १० दिवसांत १५ वरून १० अंशांपर्यंत पारा खाली आला आहे. यामुळे पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी पडत आहे. नागरिकांना हुडहुडी भरू लागली आहे, तर शहरातील बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. सकाळी १० नंतरच नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. रात्री आठनंतर बाजारपेठेत तुरळक लोक दिसतात. सातारा शहरात मंगळवारी किमान तापमान १० अंश नोंद झाले. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरले. गेल्यावर्षी ५ फेब्रुवारीला सातारा शहराचा पारा ११.०७ अंश नोंद झाला होता.दरम्यान, महाबळेश्वरच्या तापमानात वाढ झाली. सोमवारी किमान तापमान ११.०१ अंशावर होते. मात्र, मंगळवारी १२.०१ अंशांची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वर परिसरात गारठ्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत.

कोयना काठावर थंडीचा कडाका वाढलावाढलेल्या थंडीचा परिणाम पाटण तालुक्याच्या कोयना नदी काठावरच्या गावांना होत असून मोठ्या प्रमाणावर धुके पसरले आहे. तर शेकोट्या पेटवून उबदारपणाचा आस्वाद घेत आहेत. सध्या थंडीची लाट आली आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम कोयना तीरावरील, गावांत जनजीवनावर होत आहे. ऊसतोड कामगार व सकाळी कामावर जाणारे कामगार यांना थंडीचा मोठा त्रास जाणवत आहे. दिवसा मात्र उन्हाचा कडाका यामुळे सर्दी- खोकल्याचे आजार वाढत आहेत.धुक्यामुळे ३२ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणामउत्तर भारतात विशेषत: दिल्ली परिसरात दाट धुके असल्याने रेल्वेसेवांवर विपरीत परिणाम झाला आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून दिल्लीकडे धावणाऱ्या सुमारे ३२ एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक एक्स्प्रेस एक तासांहून अधिक उशिरा धावत आहेत, त्यामध्ये गोवा एक्स्प्रेसचा समावेश आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान