शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

मी भावोजींचा खून करून आलोय! निर्घृण हत्येनंतर मेहुण्यानं गाठलं पोलीस स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 2:32 PM

बहिणीला त्रास देणाऱ्या भावोजीची मेहुण्याकडून निर्घृण हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

कराड : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मेव्हण्याने २१ वर्षीय भाऊ जीचा खून केल्याची घटना शहरातील वाखाण परिसरात घडली. खुनाच्या घटनेनंतर २६ वर्षीय संशयित मेहुणा स्वत:हून कराड शहर पोलिसात हजर झाला. दरम्यान खून झालेला आणि खून केलेल्यांचे कुटुंब परजिल्ह्यातील असून कराडला ते कामानिमित्त वास्तव्यास असतात. पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, वाखाण भागात कामानिमित्त परजिल्ह्यातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. दरम्यान यातीलच एका कुटूंबातील पती आपल्या पत्नीला त्रास देत असल्याचे समोर येत आहे. आपल्या बहिणीला नवरा त्रास देत असल्याचा राग भावाच्या मनात होता. यातूनच गुरूवारी रात्री उशिरा बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेहुण्याने गळा आवळत छातीवर दगड मारून खून केला. खुनाच्या घटनेनंतर संशयित स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, उपनिरिक्षक अर्जुन चोरगे, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू आहे.