शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सातारा : पोलीस मुख्यालयासमोरील सातारकरांचा लाडका शांतिदूत पक्ष्याचा पुतळा मूळ जागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:54 IST

सातारा येथील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविण्यात आला होता. सातारकरांच्या आंदोलनानंतर तो पुन्हा होता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. सातारकरांच्या लाडक्या शांतिदूत पक्षाची स्थापना करण्याचे काम सोमवारी सुरू केले.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयासमोरील सातारकरांचा लाडका शांतिदूत पक्ष्याचा पुतळा मूळ जागीपुतळा सातारकरांची अस्मिता, लोकमतची भूमिका

सातारा : येथील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविण्यात आला होता. सातारकरांच्या आंदोलनानंतर तो पुन्हा होता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. सातारकरांच्या लाडक्या शांतिदूत पक्षाची स्थापना करण्याचे काम सोमवारी सुरू केले.

शासकीय वाहनांना अडथळा होतो, असे कारण शांतिदूत पक्ष्याचा पुतळा काढला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या इच्छेखातर तो कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय सातारकरांच्या संतापानंतर रद्द केला होता. दरम्यान, हा पुतळा सातारकरांची अस्मिता असल्याने तो साताऱ्यांतच राहावा, अशी भूमिका लोकमतने घेतली होती.यावर लोकमताचा आदर करुन हा पुतळा होता तेथेच बसविला जाईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली होती. त्यानुसार पूर्वीच्याच जागी चौथरा बसविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते.

या चौथऱ्यावर क्रेनच्या साह्याने शांतिदूत पक्ष्याचा पुतळा बसविण्याचे काम सोमवारी दुपारी बसविण्यात आला. यामुळे सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील