शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:44 IST

पंचायत समितीमधील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

ठळक मुद्देया आगीत मंडपाच्या कापडाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेतली.

सातारा : येथील सातारा पंचायत समितीमधील गणपतीसाठी लावण्यात आलेल्या डेकोरेशनला शाॅर्टर्किटमुळे आग लागली. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

सातारा पंचायत समितीमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास या डेकोरेशनला अचानक  आग  लागली. या आगीत मंडपाच्या कापडाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी धाव घेतली. हातात झुडपे घेऊन नागरिकांनी आगीच्या ज्वाळावर मारले. त्यामुळे आग विझली. मात्र, या आगीत डेकोरेशनचे साहित्य जळाले असून गणपतीच्या मूर्तीला या आगीची कोणतीही झळ बसली नाही. दरम्यान, पंचायत समितीच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली असून या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करायला हवी होती, असे मत आग विझवण्यासाठी आलेल्या फारूक पटणी यांनी व्यक्त केले.

पंचायत समितीची यंत्रणा कुठाय

पंचायत समितीमध्ये अग्नीशामक सीलेंडर आहे की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस`थित होत आहे. हा सिलेंडर असता तर नागरिकांना झाडांची झुडपे घेऊन आग विझविण्याची वेळ आली नसती. आता तरी या घटनेतून पंचायत समितीने बोध घ्यावा. तसेच या गणेश मंडपाशेजारी एक कर्मचारीही नेमावा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सवSatara areaसातारा परिसरfireआग