शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : भरधाव कंटेनरचा मागील अ‍ॅक्सल तुटल्याने अपघात, चालक जखमी, फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत दुर्घटना; संरक्षक कठड्यामुळे अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 11:03 IST

सांगोल्यावरून वाशी, मुंबईकडे डाळींब घेऊन भरधाव निघालेल्या कंटेनरचा मागील अ‍ॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे कोळकी हद्दीतील राव रामोशी पुलावर बुधवारी सकाळी कंटेनर उलटला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला. यामध्ये कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देभरधाव कंटेनरचा मागील अ‍ॅक्सल तुटल्याने अपघात, चालक जखमी फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत दुर्घटनासंरक्षक कठड्यामुळे अनर्थ टळला

फलटण (सातारा) : सांगोल्यावरून वाशी, मुंबईकडे डाळींब घेऊन भरधाव निघालेल्या कंटेनरचा मागील अ‍ॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे कोळकी हद्दीतील राव रामोशी पुलावर बुधवारी सकाळी कंटेनर उलटला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला.याबाबत माहिती अशी की, सांगोला परिसरातून डाळींब घेऊन कंटेनर (एमएच ४५ एच ३४२९) मुंबईकडे निघाला होता. तो बुधवारी सकाळी आठच्या सुमारास फलटण तालुक्यातील कोळकी हद्दीत आला. राव रामोशी पुलावर आला असता कंटेनरच्या मागील चाकाचा अ‍ॅक्सल अचानक तुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने तो पुलावरील संरक्षक कठड्यावर उलटला. यामध्ये कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.या अपघातात चालक कौसर नासिर मिया आलम (वय २८ रा. झारखंड) गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले. तसेच त्याला तातडीने फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.डिझेल टाकीही फुटलीया मार्गावर सकाळी वर्दळही कमी असल्याने भरधाव निघालेल्या कंटेनरचा अ‍ॅक्सल अचानक तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. पुलावरील संरक्षक कठड्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात डिझेलची टाकीही तुटली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात