शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अतीउच्च वीजदाबाचा १२ कुटुंबांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:59 IST

मायणी येथील इंदिरानगर परिसरामध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अतीउच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने १२ कुटुंबांना मोठा फटका बसला. यामध्ये ४ टीव्ही, १ फ्रीज, ४ पंखे व ३ घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअतीउच्च वीजदाबाचा १२ कुटुंबांना फटकामायणीत मोठे नुकसान :टीव्ही, फ्रीज, पंखे, लाईट फिटिंग जळून खाक

मायणी : येथील इंदिरानगर परिसरामध्ये बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अतीउच्च दाबाने वीजपुरवठा झाल्याने १२ कुटुंबांना मोठा फटका बसला. यामध्ये ४ टीव्ही, १ फ्रीज, ४ पंखे व ३ घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मायणी, ता. खटाव येथील इंदिरानगर परिसरात असणाऱ्या बेघर वस्तीमध्ये बुधवारी अतिउच्च दाबाने वीजपुरवठा झाला. याचा फटका या परिसरात राहणाऱ्या १२ कुटुंबांना बसला.

यामध्ये शालन माने, मेहबुब नदाफ, शफीक बागवान, प्रकाश भिसे यांचे टीव्ही. राजेश खैरमोडे यांचा सेटअप बॉक्स, रवी भिसे, राजू कमाने, प्रशांत माने, दशरथ जाधव यांचे पंखे. सुनील बनसोडे होम थिएटर, प्रशांत माने फ्रीज, कुंडलिक जाधव यांच्या घरातील सर्व बल्ब, राजू कमाने यांच्या घरातील सर्व लाईट फिटिंग अशा सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन माहिती घेतली.

मायणी येथील अती उच्चदाब घटनेची चौकशी करून त्याचा पंचनामा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो वरिष्ठांना सादर करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केले जातील.- ए. डी. लोखंडे, सहाय्यक अभियंता, मायणी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग