शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह खाणार्‍या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:49 IST

Crimenews Satara : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचे पूनर्वसन आता वाईतील यशोधन संस्थेत करण्यात आले.

ठळक मुद्देमृतदेह खाणार्‍या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसनत्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह, मानसोपचाराची गरज

वाई : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचे पूनर्वसन आता वाईतील यशोधन संस्थेत करण्यात आले.भूख माणसाला काहीही करायला लावते. पोटातील आग विझवण्यासाठी प्रत्येक जन धडपड असतो. अशातच कोरोना संकटामध्ये अनेक हातावरचे पोट असणार्‍या लोकाचे जगणे अवघड झाले आहे. या महामारीत अनेकाचे हाल झाले आहेत. असाच धक्कादायक प्रकार फलटण येथे काही दिवसांपूर्वी घडला होता.

कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी कोळकी ग्रांमपंचायतची संमाशानभूमी घेतली आहे. या ठिकाणी रोजच कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यविधी केला जातो. या स्माशानभूमीत अंदाजे २० वर्षाचा तरुण मुलगा जळत असणार्‍या सरणातून काढून काहीतरी खात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याला नगर पालिकेच्या कर्मचार्‍यानी हटकले परंतु त्याला लागलेल्या भुकेने तो व्याकुळ झाला होता. त्याला त्या ठिकाणाहून हटकुन पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले .त्याचे कोविड काळात पुर्नवसन कोठे करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे होता. मुख्याधिकाऱ्यांनी यशोधन ट्रस्टचे संचालक रवी बोडके यांचेशी संपर्क करत त्याला यशोधन ट्रस्टमध्ये घेण्याची विनंती केली. रात्री उशीरा पोलिसांनी सर्व कागतपत्राची पुर्तेता केली. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. यामध्ये ती निगेटिव्ह आली आहे.

पोलिस बदोबस्तामध्ये यशोधन ट्रस्टच्या वेळे येथील आश्रमात त्याची सोय करण्यात आली आहे. सकाळी कवठे आरोग्य केंद्रात त्याची वैदकिय तपासणी, कोरोनाची टेस्ट केली आहे. त्याच्यावर मानसोपचाराची गरज असून लवकरच उपचारासाठी सातारा या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती रवी बोडके यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwai-acवाईSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या