शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा इतिहास घडविला, यंदा सर्वाधिक वीजनिर्मितीचा विक्रम केला; किती दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती केली... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:13 IST

२०१८-१९ मधील उच्चांक मोडीत

नीलेश साळुंखेकोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर तथा कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा इतिहास घडविला आहे. धरणाच्या पायथा वीजगृह प्रकल्पाच्या स्थापनेपासून आर्थिक वर्षात सर्वाधिक वीजनिर्मितीचा विक्रम नोंदवत ऊर्जा क्षेत्रात नवा मैलाचा दगड उभा केला आहे. या वर्षात प्रकल्पाने तब्बल १९५.६५२ दशलक्ष युनिट्सचा टप्पा पार करत सर्वकालीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.१९८० मध्ये उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाने दि. ३ मार्च रोजी दुपारी १:२० वाजता आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील १९५.६५२ दशलक्ष युनिट्स (एमयू) या आधीच्या विक्रमाला मागे टाकले. त्यामुळे पायथा वीजगृह प्रकल्पाच्या कार्यकाळातील हा सर्वोच्च विक्रम ठरला आहे. उपलब्ध पाणीसाठा, योग्य जलव्यवस्थापन, तांत्रिक कार्यक्षमता आणि काटेकोर नियंत्रण यांचा समतोल राखत ‘फ्लोविंग वॉटर, फ्लोविंग एनर्जी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात यश आले आहे.पायथा वीजगृहाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोयना प्रकल्पाच्या यशोगाथेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ऊर्जा क्षेत्रात कोयनेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या ऐतिहासिक विक्रमामागे कोयना सिंचन व पायथा वीजग्रह प्रकल्प, महानिर्मितीचे अभियंते, अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध कार्य, सातत्यपूर्ण देखभाल आणि व्यवस्थापन मोलाचे ठरले आहे.

७३.८० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध...या वीजगृहाची दोन्ही युनिट्स सुरळीत सुरू असून १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या कोयना धरणात सध्या ७३.८० टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून २८ दिवस शिल्लक असल्याने आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीजनिर्मितीचा नवा उच्चांक नोंदविला जाऊ शकतो.

१९५६ मेगावॉट वीजनिर्मिती...- दि. १६ मे १९६० रोजी सुरू झालेला कोयना जलविद्युत प्रकल्प राज्याच्या ऊर्जा निर्मितीचा कणा मानला जातो.- या प्रकल्पामध्ये पश्चिमेकडे एकूण १९२० व पूर्वेकडे पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे सुमारे ३६ मेगावॉट निर्मिती होते.- एकूण १९५६ मेगावॉट वीजनिर्मिती या प्रकल्पातून होत आहे.

वीज व सिंचनासाठी वापर...धरणाच्या डाव्या तीरावरील नियोजित वीजप्रकल्प सुरू होणार असून यामुळे सुमारे ८० मेगावॉट अतिरिक्त क्षमतेची वीजनिर्मितीत वाढ होणार आहे. वाढीव पाण्याचा विसर्गातून वीजनिर्मिती साध्य होणार असल्याने जलसंपत्तीचा वीज व सिंचन असा दुहेरी वापर होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Koyna Hydroelectric Project Sets New Record with Highest Power Generation

Web Summary : Koyna Hydroelectric Project achieved a record 195.652 million units of electricity, surpassing its previous high. Efficient water management and technical expertise contributed to this milestone, further solidifying Koyna's importance in the energy sector. The project has 73.80 TMC water storage currently.