शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:27 IST

या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु अखेर तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सातारा: पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. रसिक अनिल धोत्रे (वय २०, रा. इंदिरानगर, झोपडपट्टी सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित १६ वर्षांची मुलगी दि. २१ मे रोजी घरात एकटी होती. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास रसिक धोत्रे हा पीडित मुलीच्या घरी गेला. घराच्या बाहेर येऊन त्याने मला पाणी दे, असे सांगितले. त्यावेळी पीडित मुलगी घरात पाणी आणण्यासाठी गेली असता रसिकने अचानक घरात येऊन दरवाजाची कडी आतून लावली. त्यानंतर मुलीला मारहाण करत बलात्कार केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु पुन्हा असा प्रकार कोणाबाबतीत घडेल, असे मुलीला वाटू लागल्याने तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ६ जून रोजी रात्री बारा वाजता रसिक धोत्रेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला तातडीने अटकही करण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी