शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

निंबाळकर कुटुंबीयांकडे १६८ कोटींची संपत्ती; धैर्यशील ४० कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:03 IST

रणजीतसिंहंना ३० कोटी अन् मोहिते-पाटील यांना ३१ कोटींचे कर्ज

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते - पाटील हे दोन्ही उमेदवार कोट्यधीश आहेत. दोघांना प्रत्येकी सुमारे ३० कोटींचे कर्जही आहे.सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून नाईक - निंबाळकर यांची चर्चा असून, त्यांच्याकडे १ कोटी ४६ लाख रुपये किमतीची अलिशान गाडी आहे. नाईक - निंबाळकर यांच्या परिवाराकडे एकूण १६८ कोटींची संपत्ती आहे, तर धैर्यशील व त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण ४० कोटींची संपत्ती आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडे ६३ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नीच्या नावे २४ लाख ४९ हजार रुपयांची संपत्ती आहे. राम सातपुते यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असून, त्याची किंमत २ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे.

रणजितसिंह नाईक - निंबाळकर

  • वय : ४७
  • शिक्षण : बीए, शिवाजी विद्यापीठ
  • रोख रक्कम : ९५ लाख ४६ हजार रुपये
  • जंगम मालमत्ता : ११८ कोटी २५ लाख २१ हजार रुपये
  • स्थावर मालमत्ता : ३ कोटी ५२ लाख ३५ हजार रुपये
  • वाहने कोणकोणती : काही अलिशान गाड्या आहेत. त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
  • कर्ज : विविध संस्थांचे ३० कोटी रुपयांचे कर्ज
  • पत्नीच्या नावे काय ? : जंगम मालमत्ता : ३२ कोटी ९९ लाख ७१ हजार रुपये
  • स्थावर मालमत्ता : १४ कोटी १२ लाख ६६ हजार रुपये
  • कर्ज : १६ कोटी ७७ लाख ७८ हजार रुपये
  • सोने : ७७ तोळे ज्याची किंमत ५२ लाख ५० हजार रुपये

धैर्यशील मोहिते - पाटील

  • वय : ४७
  • शिक्षण : एमबीए, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
  • रोख रक्कम : ६४ हजार ९०७ रुपये
  • जंगम मालमत्ता : १० कोटी २३ लाख ५ हजार रुपये
  • स्थावर मालमत्ता : २ कोटी ४६ लाख ७७ हजार रुपये
  • सोने : ७२४ ग्रॅम ज्याची किंमत ४८ लाख ८९ हजार रुपये
  • कर्ज : ३१ कोटी ६ लाख ८३ हजार रुपये
  • पत्नीच्या नावे काय ? : जंगम मालमत्ता : ६ कोटी १५ लाख रुपये ९९ हजार रुपये
  • स्थावर मालमत्ता : २१ कोटी १७ लाख ८ हजार रुपये
  • सोने : ८९८ ग्रॅम ज्याची किंमत ६० लाख ६७ हजार रुपये
  • रोख रक्कम : २ लाख ९६ हजार रुपये
टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ranjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर