शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चाऱ्यांसाठी चक्क बेबीकॉर्न मक्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:56 IST

सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील तरुणांनी एकत्र गट शेतीतून बेबीकॉर्न मक्याचे पीक घेऊन एकाच वेळी ...

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील तरुणांनी एकत्र गट शेतीतून बेबीकॉर्न मक्याचे पीक घेऊन एकाच वेळी पैसा व जनावरांना चारा उपलब्ध होत आहे. बेबीकॉर्न मका पिकातून दुग्ध उत्पादन वाढून दुष्काळी भागातील बळीराजाला आर्थिक समृद्धी मिळत आहे.फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी पिके घेऊन त्यामधून धान्य व चारा उपलब्ध केला जात आहे. पण त्यामधून म्हणावी त्या प्रमाणात दूध उत्पादन वाढत नाही. त्यानंतर शेतकरी दूध व्यवसायासाठी चारा पीक म्हणून मका, कडवळ घेतले जात होते; पण यापासून फक्त चाराच मिळतो दुहेरी उत्पादन मिळत नव्हते.पाच वर्षांपासून पश्चिम भागातील दुष्काळी भागातील शेतकरी बेबीकॉर्न मक्याची पेरणी, लागवड करत आहेत. त्याचा फायदा होत आहे, अशी माहिती सासवड (झणझणे) येथील पांडुरंग अनपट यांनी दिली.प्रोटीन अन् व्हिटामीनबेबीकॉर्न मका पीक वर्षभर पेरणी व लागवड सरी पद्धतीने करता येते. पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर काढणी सुरुवात केली पाहिजे. जादा उष्णता असताना कणसे तोडणी करू नये. सकाळी तोडणी करावी लागते. पेरणीसाठी एकरी आठ किलो बियाणे लागते. बेबीकॉर्न नंतर मका चारा म्हणून उपलब्ध होताना त्यामध्ये प्रोटीन, विटामीन उपलब्ध होते.मोठ्या हॉटेलातून वाढती मागणीया प्रकारच्या मका पिकामुळे मक्याची कोवळी तीन ते चार इंच लांबीची कणसे काढून ती सोलून ती पंचतारांकित हॉटेल व परदेशात निर्यात केली जातात. त्याचा एका किलोचा दर शेतकऱ्यांना ४० ते ४५ किलो सरासरी दर मिळतो. त्यामुळे आर्थिक फायदा मिळतो. मका व कणसाचा पाला मिळ्तो.