प्रतापगडावर गर्दी :
By Admin | Updated: January 28, 2015 00:53 IST2015-01-27T21:33:58+5:302015-01-28T00:53:08+5:30
बुरुजाच्या पायथ्याला जणू काही रांगोळी काढावी,

प्रतापगडावर गर्दी :
सलग सुट्यांचा फायदा घेऊन महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात दि. २६ रोजी पर्यटकांनी गर्दी केली होती. किल्ले प्रतापगडावरील टेहळणी बुरुजाच्या पायथ्याला जणू काही रांगोळी काढावी, अशा पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांचे गडावरून घेतलेले छायाचित्र.