लोहारे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रताप भिलारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:30+5:302021-09-18T04:41:30+5:30
वाई : लोहारे (ता. वाई) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रताप बाजीराव भिलारे यांची निवड करण्यात आली. ...

लोहारे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रताप भिलारे
वाई : लोहारे (ता. वाई) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रताप बाजीराव भिलारे यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्याने नूतन समिती सदस्यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली. या निवडीबद्दल जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे, आनंदराव भिलारे, सतीश भिलारे, अनिल भिलारे, दत्तात्रय शेलार, किरण ढेकाणे, हणमंत ढेकाणे, शुभाष संकपाळ, वैभव सावंत, गोपीनाथ सावंत, राजेंद्र सावंत, शिवाजी भिलारे, राहुल भिलारे, युवराज पोळ, अंकुश भिलारे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गुरव, नंदा शेलार, अविनाश ढेकाणे, मुकुंद पिसाळ, अनुराग भोसले, सतीश ढेकाने, अभिजित भिलारे, प्रदीप बाबर, अशोक भोसले, विकास संकपाळ, संतोष ढेकाणे, विशाल गायकवाड, ओमकार भिलारे, अनिकेत पोळ, नीलेश संकपाळ, रवींद्र सावंत, ग्रामसेवक कृष्णात चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होत.