शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ,पोलीस पाटलावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 14:57 IST

Crimenews Satara Karad: युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलावर कऱ्हाड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देपोलीस पाटलावर विनयभंगाचा गुन्हायुवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ

कऱ्हाड : युवतीला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस पाटलावर कऱ्हाड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने याबाबतची फिर्याद दिली आहे.रमेश बाबूराव खबाले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस पाटलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अठरा वर्षीय युवती २६ जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास व्हॉटस्अ‍ॅपवर आॅनलाइन असताना पोलीस पाटील रमेश खबाले हा आॅनलाइन असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

तिने त्याला एवढ्या उशिरापर्यंत जागे का आहात, असा मेसेज केला. त्या वेळी पोलीस पाटील असलेल्या रमेश खबाले याने तुझ्यामुळे असा रिप्लाय तिला दिला. त्या वेळी युवतीने मी काय केले, अशी विचारणा केली. त्यानंतर खबाले याने त्याच्या मोबाईलवरून युवतीला अश्लील व्हिडीओ पाठविला.

युवतीने त्याबाबत जाब विचारला असता खबाले याने मोबाईल बंद केला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याने काही अश्लील मेसेज व व्हिडीओ पाठवले. युवतीने याबाबतची माहिती आईला दिल्यानंतर कुटुंबीयांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश खबाले याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरKaradकराड