शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांकडून प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 11:02 IST

दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ हजार ७१३ जिल्हा परिषद शाळेतील १ लाख ४७ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

ठळक मुद्देपर्यावरणाचे रक्षण करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ २ हजार ७१३ जिल्हा परिषद शाळांचा समावेशजिल्हा परिषद शाळेत व्यापक जनजागृती अभियान

सातारा, दि. १६ : दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ हजार ७१३ जिल्हा परिषद शाळेतील १ लाख ४७ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या व्यापक जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अभियान सर्व जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार राज्यात सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये हे अभियान राबविण्याविषयीचा अद्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रार्थनेच्यावेळी ही शपथ घेतली.अशी घेतली शपथ ...

  1. सर्वसामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ
  2. पर्यावरणाचा समतोल राखू.
  3. दैनंदिन जीवनात ज्या प्लास्टिीकमुळे प्रदूषण होते त्याचा वापर करणे आम्ही टाळू.
  4.  आम्ही असा संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणासाठी आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.

राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानातंर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. दिवाळीच्या सुटीत यावर अंमल करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रबोधनही केले आहे.पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद, सातारा

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा