शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

..अन् त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच केली धक्काबुक्की, दोघांवर गुन्हा दाखल

By जगदीश कोष्टी | Updated: August 27, 2022 16:57 IST

‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो, तेच मी बघतो’ असे म्हणत शर्टची कॉलर पकडली.

कोरेगाव (सातारा) : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करत बसलेल्यांना ‘गोंधळ करू नका’ असे म्हटले असता दोघांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच शिवीगाळ दमदाटी करत धक्काबुक्की केली. ‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो, तेच मी बघतो’ असे म्हणत शर्टची कॉलर पकडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय लालासाहेब पवार व संकेत राजू जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. सातारा-लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात जुना मोटार स्टँडसमोर काल, शुक्रवारी सायंकाळ ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, अक्षय पवार व संकेत जाधव हे शनिवारी रात्री सातच्या सुमारास काळ्या रंगाची कार (एमएच ११-एएफ १) मधून जुना मोटार स्टँड परिसरात आले होते. सार्वजनिक ठिकाणी ते गोंधळ करीत असल्याने पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षय पवार याने कदम यांच्या शर्टची कॉलर पकडून एकेरी भाषेत ‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो तेच मी बघतो?’ असे म्हणत धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.कदम यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस पथकाने जुना मोटार स्टॅन्डकडे धाव घेत अक्षय पवार याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारही ताब्यात घेतली आहे. पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस