शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

फलटण-पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू!, प्रवाशामधून समाधान; जाणून घ्या गाडीचे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:06 IST

मागील वर्षी कोरोना काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती

फलटण : कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली फलटण ते पुणेरेल्वेसेवा गुरुवारपासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरू झाली आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे विस्कळीत झालेल्या एसटीच्या पार्श्वभूमी रेल्वे प्रशासनाने पुणे-फलटण रेल्वेसेवा पुन्हा सुरू केल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.मागील वर्षी कोरोना काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत होती. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून एसटी सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे सेवा तातडीने सुरु करण्याचा आग्रह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे धरला होता. त्याप्रमाणे दि. १० पासून फलटण-पुणे, पुणे-फलटण तसेच फलटण-लोणंद, लोणंद-फलटण अशी रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये गाडी ०१५३५ पुणे येथून पहाटे ०५.५० वाजता सुटेल व ०९.३५ वाजता फलटणला पोहोचेल. परतीचा प्रवास गाडी ०१५३६ फलटण येथून सहा वाजता सुटेल व पुणे येथे  रात्री ७ वाजून ३५ मिनीटांनी पोहोचेल. ही गाडी सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद स्टेशनवर थांबेल.गाडी ०१५३८ फलटण येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल व दुपारी १२.२० वाजता लोणंदला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी ०१५३७ लोणंद येथून दुपारी तीन वाजता सुटेल व फलटण येथे सायंकाळी ४ वाजून २० मिनीटांणी पोहोचेल ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल. दहा कोच असलेल्या डेमू रेल्वे गाडी ही रविवारी वगळता प्रतिदिन सेवेत असेल.

मागील वर्षी कोरोना काळात बंद झालेली फलटण-पुणे रेल्वे सेवा रेल्वेमंत्र्याकडे आणि रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने पुन्हा सुरू झाली आहे. लवकरच फलटण ते मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेPuneपुणे