शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

फलटणच्या महिला डाॅक्टरचे आत्महत्या प्रकरण: तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात 'एसआयटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:31 IST

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी आदेश काढला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फलटणच्या महिला डाॅक्टरच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार आहेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी आदेश काढला.

याप्रकरणी सध्या जो तपास सुरू आहे, त्यात मार्गदर्शन आणि देखरेख करणे याशिवाय स्वतंत्र एसआयटीमध्ये काही अधिकाऱ्यांचा समावेश करून तपासाला गती देणे अशी सातपुते यांच्या एसआयटीची कार्यकक्षा असून साताऱ्यात दाखल होत त्यांनी लगेचच सुत्रे स्वीकारली. 

तेजस्वी सातपुते सध्या राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक म्हणून पुणे येथे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत तातडीने व्हावा, त्यासाठी कारणीभूत असलेल्यांवर आरोप लवकरात लवकर निश्चित व्हावेत, असा आमचा प्रयत्न असेल.-तेजस्वी सातपुते, एसआयटी प्रमुख

English
हिंदी सारांश
Web Title : Falton Doctor Suicide: SIT Under Tejaswi Satpute to Investigate

Web Summary : IPS Tejaswi Satpute leads the SIT investigating the Falton doctor's suicide. DGP Rashmi Shukla issued orders for a swift probe. Satpute, previously Satara SP, aims for quick identification of those responsible. She has assumed her duties in Satara immediately.
टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिसRashmi Shuklaरश्मी शुक्लाSatara areaसातारा परिसर