Maratha Reservation : ''मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हे माझे आणि संभाजीराजे यांचे एकच ध्येय आहे. राज्य शासनाने आरक्षणाच्या संदर्भाने श्वेत पत्रिका काढावी, अशी मी वारंवार मागणी केली. याबाबत राज्य शासनाने कोणतेही स्पष्टीकरण केले नाही. आरक्षण देणे ...
Accident Highway Satara: पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या अवजड वाहतूकीसह शहरातील वाहतूक एकाच जागेवरून येजा करत असल्यामूळे या ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. याठिकाणी दिवसातून किमान एक दोन लहान मो ...
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारचीच असली तरी राज्य सरकारने त्यांच्या आखत्यारित बसणाऱ्या मराठा समाजाच्या सर्व मागण्याही तात्काळ मान्य केल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका सोमवारी शाहू छत्रपती यांनी उपमुख्यमं ...
corona cases in Satara : सातारा जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ ...
Accident Satara : संगमनगर येथे दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जखमी झाले . संभाजी महादेव पवार (वय २०, रा. महागाव, ता. सातारा) व सोमनाथ मारुती कोळपे (वय ३९, रा. संगममाहुली ता. सातारा) असे जखमींची नावे आहेत. ...
Crimenews Satara : सातारा येथील अंजठा चौकात मित्राच्या घराच्या समोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाली आहे. ...
Crimenews Satara : पाटण तालुक्यातील पाडळोशी येथील एकाने दारुच्या नशेत नागठाणे येथील एका खताच्या गोदामात गळफास घेवून आत्महत्या केली. अजय रामचंद्र ढेरे (वय ३२, रा. पाडळोेशी, ता. पाटण, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ...
Crimenews Satara : क्षेत्रमहाबळेश्वर येथे एका २३ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. अरुण सखाराम जाधव (रा. क्षेत्रमहाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ...
Crimenews Satara : सातारा येथील जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जय हिंद फर्निचर ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शटरचा पत्रा उचकटून दोन अज्ञात महिलांनी ९० हजार ९०० रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकर ...