वारंवार वेगवेगळी एटीएम वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षारक्षकाने एटीएम केंद्राचे शटर ओढून बाहेरून ते बंद केले. तसेच याबाबतची माहिती क-हाड शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने संबंधित दोन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात ...
सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या परिसरामध्ये दोघेजण चाैशिंगा या जातीच्या हरणाची शिकार करून दुचाकीवरून निघाले असल्याची माहिती सातारा वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांना मिळाली. ...
जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. ...
घाटातून येणाऱ्या एका कारमधून उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये गांजाची पोती सापडली. ...
सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटात मोठ्या प्रमाणावर संरक्षक कठडे ढासळल्याची तसेच नादुरुस्त परिस्थिती आहे. यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. ...