येणके (ता. कऱ्हाड) येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ...
कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर कामगाराच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ५ लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना हे ठाऊकच नाही. ...
कोविडकाळात घरातच बसून राहण्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत गेला. तरुण आणि लहानग्यांमध्ये असलेली स्थुलता हृदयविकार, कर्करोग यासह मधुमेहालाही आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. ...
१५व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींना २०२१-२२ या वर्षासाठी तब्बल ६७ कोटी ७५ लाखांचा निधी मिळालाय. यामधून गावागावांत नैसर्गिक स्रोत बळकटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गावची कामे होणार आहेत. ...
सलग तीन टर्म संचालकपदी असलेल्या नितीन पाटील यांचे नाव राष्ट्रवादीतून अध्यक्षपदासाठी सर्वांत आघाडीवर आहे, तर दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावे, यासाठी भाजपमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. ...
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली. कोण निवडणूक आलं, यापेक्षा कोणाचा करेक्ट गेम केला याचाच आनंद राष्ट्रवादीतील काही नेत्यांना झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाच ...