लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्याला अटक - Marathi News | Couple arrested for beating up pregnant woman ranger | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्याला अटक

गर्भवती वनरक्षक असलेल्या महिलेला व तिच्या पतीला माजी सरपंच, तसेच त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती. ...

Kiran Mane: किरण माने वादावर अमोल कोल्हेंची मध्यस्थी? स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे आव्हाडांच्या भेटीला - Marathi News | Kiran Mane: Amol Kolhe mediates Mulagi Zali ho controversy? Satish Rajwade of Star Pravah visits Jitendra Awhad's home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने वादावर अमोल कोल्हेंची मध्यस्थी? स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे आव्हाडांच्या भेटीला

Mulagi Zali ho controversy, Kiran Mane: राजकीय पोस्ट केल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. किरण माने हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. ...

Crime News Satara: संतापजनक... गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण; माजी सरपंचाने माणुसकी सोडली! - Marathi News | pregnant forest officer Sindhu Sanap beaten by Former Sarpanch in Satara; Arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक... गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण; माजी सरपंचाने माणुसकी सोडली!

Sindhu Sanap, Satara News: या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली असून, सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणी ट्विट केले आहे. ...

मलवडीच्या शेतकऱ्याची किमया,  एकरातील वांग्यातून मिळवले तीन लाख ! - Marathi News | Lahu Misal, a farmer from Varkute Malwadi in Maan taluka earned Rs. 3 lakhs from eggplant crop | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलवडीच्या शेतकऱ्याची किमया,  एकरातील वांग्यातून मिळवले तीन लाख !

दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील शेतकऱ्याने. अवघ्या एक एकर क्षेत्रात वांगी पिकातून ३ लाख तर आंतरपीक मिरचितून ५० हजार मिळवले आहेत. ...

संतापजनक! जन्मदात्या मातेनेच पोटच्या गोळ्याला फेकले शेतात, माण तालुक्यातील घटना  - Marathi News | The child was thrown into the field by the mother in Man taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संतापजनक! जन्मदात्या मातेनेच पोटच्या गोळ्याला फेकले शेतात, माण तालुक्यातील घटना 

म्हसवड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून ज्वारीच्या पिकात अर्भक टाकणाऱ्या मातेचा शोध लावून तिच्यावर गुन्हाही दाखल केला. ...

लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022, NCP rule over Lonand Nagar Panchayat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, शिवसेनेला जिंकता आली नाही एकही जागा

समान मते, अन् शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव ...

Nagar Panchayat Election Results 2022 : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच ठरली बाजीगर ! - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022 NCP regains power in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Nagar Panchayat Election Results 2022 : सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच ठरली बाजीगर !

चार नगर पंचायतीमध्ये बहुमत; कोरेगावात शिवसेनेची सरशी ...

कोरेगाव नगरपंचायतीत शहर विकास परिवर्तन पॅनेलला एकहाती सत्ता, अनेक दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का  - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022 Koregaon Nagar Panchayat City Development Transformation Panel Victorious | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव नगरपंचायतीत शहर विकास परिवर्तन पॅनेलला एकहाती सत्ता, अनेक दिग्गजांना बसला पराभवाचा धक्का 

​​​​​​​राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ४ जागांंवर समाधान मानावे लागले आहे. कमी जागा लढवत असलेल्या कॉंग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे. ...

दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने घडवले सत्तातंर - Marathi News | Nagar Panchayat Election Results 2022 Dahivadi Nagar Panchayat the NCP came to power | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने घडवले सत्तातंर

राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराच्या साथीने सत्तांतर घडवले आहे. आमदार जयकुमार गोरे गटाच्या फक्त पाच जागा निवडून आल्या. ...