लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
थकीत कर्जापोटी एकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पुण्यातील फायनान्स कंपनीच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to abduct one due to bad debt, case filed against four of Pune finance company | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थकीत कर्जापोटी एकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पुण्यातील फायनान्स कंपनीच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

‘एक लाख रुपये दे नाहीतर येथेच मारून टाकतो,’ अशीही दिली धमकी ...

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, हाताला पडले २५ टाके; कोरेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Woman critically injured in Wild boar attack, Incidents in Koregaon taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, हाताला पडले २५ टाके; कोरेगाव तालुक्यातील घटना

कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील पिराचे शेत नावाच्या शिवारात ही घटना घडली ...

सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले, आक्रमक ग्रामस्थांचे पुसेगावात रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Work on Satara Tembhurni National Highway stalled, Rasta Roko movement in Pusegaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले, आक्रमक ग्रामस्थांचे पुसेगावात रास्ता रोको आंदोलन

तीन वर्षांपासून सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे पुसेगाव बाजारपेठेतील काम रखडल्याने नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले ...

कारागृहात बंदीकडून पोलिसाला मारहाण अन् शिवीगाळ, साताऱ्यातील घटना - Marathi News | Inmates at Satara District Jail assaulted and abused police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारागृहात बंदीकडून पोलिसाला मारहाण अन् शिवीगाळ, साताऱ्यातील घटना

कारागृह अधीक्षकासमोरही आरोपीने बर्गे यांच्या अंगावर धावून केली धक्काबुकी ...

महाविद्यालयासमोरील राड्याप्रकरणी १५ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against 15 persons in front of the college in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाविद्यालयासमोरील राड्याप्रकरणी १५ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल 

पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे ...

Sambhajiraje Chhatrapati: ... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati: ... so many opportunities will come my way in the future too | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील

माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील. ...

फलटण-पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू!, प्रवाशामधून समाधान; जाणून घ्या गाडीचे वेळापत्रक - Marathi News | Phaltan Pune train service resumes, Railway services were closed during the Corona period last year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण-पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरू!, प्रवाशामधून समाधान; जाणून घ्या गाडीचे वेळापत्रक

मागील वर्षी कोरोना काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती ...

बेदम मारहाण करुन तरूणाला ढकललं उकळत्या चुन्यात, तरूण गंभीर जखमी; साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | The young man was beaten and pushed into the boiling lime, the young man seriously injured in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेदम मारहाण करुन तरूणाला ढकललं उकळत्या चुन्यात, तरूण गंभीर जखमी; साताऱ्यातील धक्कादायक घटना

नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला याचे कारण अद्याप पुढे आलं नाही ...

शिकाऱ्यांच्या फासकीत अडकून बिबट्याचा तुटला पंजा, फास लावणाऱ्याच्या वनविभागाने आवळल्या मुसक्या - Marathi News | A leopard's broken paw caught in a hunter's trap, The forest department smiles at the trapper | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिकाऱ्यांच्या फासकीत अडकून बिबट्याचा तुटला पंजा, फास लावणाऱ्याच्या वनविभागाने आवळल्या मुसक्या

ती विशिष्ट फास आली कोठून यासह वनाधिकारी कसून चौकशी करत आहेत ...