लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल १५ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद - Marathi News | Female housekeeper of government hostel at North Parle in Karad taluka arrested while accepting bribe of Rs 15,000 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल १५ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद

पेन्शन मिळवून देण्याच्या प्रकरणात ही लाच घेण्यात आली होती. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, गुरुवारी ही कारवाई केली. ...

अचानक टायर फुटल्याने टेम्पो झाला पलटी, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत - Marathi News | Sudden tire rupture caused tempo to reverse, disrupting traffic on Pune-Bangalore highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अचानक टायर फुटल्याने टेम्पो झाला पलटी, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

भरधाव टेम्पोचा टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटून टेम्पो पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ...

गावगुंडाकडून कुमठे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यास मारहाण, बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Kumthe health center employee beaten by gangster, case registered at Borgaon police station satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गावगुंडाकडून कुमठे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यास मारहाण, बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तू स्वतः डॉक्टर आहेस का ? तुला या गोळीबद्दल काही माहीत आहे का ? असे बोलत त्याने शिपाई नवले यांच्या कानशीलात एक जोराचा फटका दिला. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केंद्रात धिंगाणा घातला. ...

कामगार खून प्रकरण: माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जामीन अर्ज मंजूर - Marathi News | Worker murder case Prabhakar Gharge bail application approved | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कामगार खून प्रकरण: माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जामीन अर्ज मंजूर

खटाव-माण ॲग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या मारहाणीतील मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक झाली होती. ...

एक ‘गाव’, दोन तुकडे! सातारा जिल्ह्यातील 'या' गावची तालुक्याच्या सीमेवर विभागणी - Marathi News | As Jangalwadi village in Satara is divided into 2 talukas, people have to face many problems | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एक ‘गाव’, दोन तुकडे! सातारा जिल्ह्यातील 'या' गावची तालुक्याच्या सीमेवर विभागणी

शिक्षणासह इतर बाबींमध्ये दोन तालुक्यांचा प्रश्न आड येत नाही; मात्र कोणतंही महसुली काम करायला गेल्यास तालुक्याचा प्रश्न उद्भवतो ...

..अन् रागाने चायनीज चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Glass bottle smashed into Chinese man for borrowing money, both charged in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् रागाने चायनीज चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली, दोघांवर गुन्हा दाखल

तुला मस्ती आली आहे का, तुला पैसे पाहिजेत का, असे म्हणून त्याच्या हातातील काचेची बाटली नायक यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले. ...

प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनलची एकहाती सत्ता - Marathi News | One sided power of founder co operative panel in Pratapgad factory in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनलची एकहाती सत्ता

कुडाळ : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनलने सर्व २१ जागा जिंकून ... ...

साताऱ्यात न्यायाधिशांच्या भावावर प्राणघातक हल्ला; कारण अस्पष्ट, हल्लेखोरांकडून गाडीचीही तोडफोड - Marathi News | attack on a judge brother in satara vehicle was vandalized by the assailants | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात न्यायाधिशांच्या भावावर प्राणघातक हल्ला; कारण अस्पष्ट, हल्लेखोरांकडून गाडीचीही तोडफोड

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. ...

कागदोपत्री हेराफेरी, ठेकेदाराकडून लघू पाटबंधारे विभागाची फसवणूक - Marathi News | Fraud of minor irrigation department by contractor, document rigging | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कागदोपत्री हेराफेरी, ठेकेदाराकडून लघू पाटबंधारे विभागाची फसवणूक

संबंधित ठेकेदारावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...