लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
साताऱ्यात सोलर चहाचा नवीन प्रयोग, लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने प्रकल्प सुरू - Marathi News | A new experiment of solar tea in Satara, the project started with the initiative of Lake Ladki Abhiyan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सोलर चहाचा नवीन प्रयोग, लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने प्रकल्प सुरू

‘बदलेंगे सोच, बेटी नही बोझ’ हा विचारही चहाबरोबरच मिळणार ...

साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश - Marathi News | Sharad Pawar influence on Satara politics will end, says Union Minister of State Som Prakash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल ...

पोलीस कोठडीतच दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Digambar Agwan suicide attempt in police custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस कोठडीतच दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : फलटण येथील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ... ...

पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव - Marathi News | A big challenge for journalists to maintain ethics says Ashish Jadhav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्रकारांसमोर नीतिमूल्य जपण्याचे मोठे आव्हान - आशिष जाधव

कराड: टी व्ही मीडियासमोर डिजिटल मीडियाच्या रूपाने मोठा भस्मासुर उभा ठाकला आहे. त्याचा आत्मा हरवला असला तरी पत्रकारांसमोर नीतिमूल्य ... ...

महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | Make a new plan for beautification of Mahabaleshwar says Chief Minister Eknath Shinde instructions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. ...

एकनाथ शिंदे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Chief Minister walking down Eknath Shinde Street; Slam Uddhav Thackeray without mentioning Shambhuraj Desai's name | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री; शंभूराज देसाईंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

Shambhuraj Desai : राज्यात १ लाख८२ हजार शासकीय व निमशासकीय पदे रिक्त आहेत.  यावर्षी भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे रिक्त पदापैकी ७५ हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. ...

Eknath Shinde on Chandani Chowk: एकनाथ शिंदे पुन्हा चांदणी चौकात येणार; आज दुपारी २ वाजता, पाहणी करणार - Marathi News | CM Eknath Shinde will come again to Chandani Chowk; Today at 2 pm, will inspect bridge work and traffic hault | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदे आज पुन्हा चांदणी चौकात येणार; दुपारी २ वाजता, वाहतूक कोंडीची पाहणी करणार

Eknath Shinde on Chandani Chowk: एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्याला निघाले होते.  मुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्यामुळे चांदणी चौकातील वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती. ...

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे - Marathi News | Provision of Rs.450 crore for connecting West Maharashtra and Konkan - Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद"

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही ...

..अन् त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच केली धक्काबुक्की, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police sub-inspector assaulted in Koregaon, A case has been registered against both | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षकालाच केली धक्काबुक्की, दोघांवर गुन्हा दाखल

‘तू माझ्यावर कशी कारवाई करतो, तेच मी बघतो’ असे म्हणत शर्टची कॉलर पकडली. ...