Satara Crime News: पुण्यातून साताऱ्यात कारमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि एक कार, असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसा ...