लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन - Marathi News | Cousin and nephew die in accident in Bholi Satara, container driver flees from the scene | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भोळी येथे अपघातात चुलता-पुतण्याचा मृत्यू, घटनास्थळावरून कंटेनरचालकाचे पलायन

ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा ...

सुखसरी बरसणार.. ‘हे’ पक्षी देताहेत पावसाचे संकेत!, पक्षी अभ्यासकांचे निरीक्षण  - Marathi News | The birds that give the good news of the coming rain are Chatak and Pawsha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुखसरी बरसणार.. ‘हे’ पक्षी देताहेत पावसाचे संकेत!, पक्षी अभ्यासकांचे निरीक्षण 

आवाज, हालचाली, कृतीसह रंगातही होतो बदल ...

Satara: येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला, वाहतूक बनली धोकादायक - Marathi News | The road on the bridge in the riverbed of Yerala Dam has collapsed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला, वाहतूक बनली धोकादायक

बनपुरी येथील शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी कोंडी ...

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन - Marathi News | First corona victim in Satara, number of patients rises to three; Citizens urged to take precautions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

कऱ्हाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ...

साताऱ्याजवळ जुन्या वादातून दांडक्याने मारुन तरुणाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Youth beaten to death over old dispute near Satara; Three in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्याजवळ जुन्या वादातून दांडक्याने मारुन तरुणाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

कोडोलीतील प्रकार; शहर ठाण्यात नोंद, जुन्या भांडणाच्या कारणावरुन अक्षय माने याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली  ...

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर - Marathi News | Corona enters Satara district; Two patients clear, one on ventilator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर

जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोनाचा प्रथम शिरकाव झाला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनाने दोन लाखांहून अधिकजण बाधित झाले होते. तसेच अनेकांचा मृत्यूही झालेला. ...

प्रथमच घडलं; जिल्ह्यातील टँकर मे महिन्यातच बंद, जिल्ह्यात वळीव धुवाॅंधार : टंचाई संपली; ८० गावे अन् ४५० वाड्या होत्या तहानलेल्या - Marathi News | It happened for the first time Tankers in the district were closed in May itself, darkness descended on the district: Shortage ended; 80 villages and 450 mansions were thirsty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रथमच घडलं; जिल्ह्यातील टँकर मे महिन्यातच बंद, जिल्ह्यात वळीव धुवाॅंधार : टंचाई संपली; ८० गावे अन् ४५० वाड्या होत्या तहानलेल्या

सातारा जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर दरम्यान पाऊस पडतो. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहते. पण, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण आणि कऱ्हाड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. ...

Satara: घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकात होणार?, अनेकांचे धाबे दणाणले - Marathi News | Movement to register divorced persons in the service book in the backdrop of the transfer process of primary teachers under the Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकात होणार?, अनेकांचे धाबे दणाणले

कर्मचारी बदली प्रक्रिया पारदर्शकपणाची प्रशासनाकडून माहिती  ...

Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला  - Marathi News | Dangerous journey for motorists continues as highway from Umbraj to Karad on flyover has been cut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara- ग्राऊंड रिपोर्ट: मृत्यूच्या काठावरुन धोकादायक प्रवास, उड्डाणपुलांवरच महामार्ग तोडला 

वाहने कोसळण्याची भिती; अपघात वाढले ...