तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई आहे. शेती, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी योजना सुरु कराव्यात, पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप वाया जाणार आहे. ...
अनेक आक्षेपार्ह बाबी उघडकीस; वरिष्ठ अधिकारी करणार चौकशीसातारा : ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु सातारा जिल्ह्यातील तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पुरवली जात नाही. याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतरा ...
प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसवर जीएसटी लागू झाल्यामुळे या मूर्तींच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर शाडूमाती जीएसटीमध्ये येत नसल्याने शाडूच्या गणपती मूर्तींचे दर गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त होणार आहेत. त्य ...
पेट्री : तालुक्यातील परळी खोºयामध्ये अत्यंत दुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाºया सांडवलीमधील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ना रस्ता ना वाट, अशा परिस्थितीतही येथील ग्रामस्थ तब्बल बारा किलोमीटर पायपीट करून आजारी व्यक्तीला रुग्णालया ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाज ...
सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने एकूण ३५४ शिक्षक बदलून आले आहेत. त्यापैकी हजर झालेले १४८ शिक्षकांना गुरुवारी आॅनलाइन पद्धतीने शाळा देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसार जरी आॅनलाईन प्रक्रिया राबवून दुर्गम डोंगरी शाळा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून दुचाकी चोरणाºया टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ९० हजारांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.विवेक ऊर्फ पप्पू मानसिंग काळे (वय २७, रा. माळ ...
सातारा : पाटण तालुक्यातील महिंद लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पातून पाणी वाहत असल्याने भोवताली असणाºया गावातील लोकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ...
मांढरदेव येथे देवदर्शनासाठी आलेल्या बारामतीमधील एका युवकाचा विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला. स्वप्नील विष्णू चव्हाण असे त्याचे नाव आहे. ...
कºहाड तालुक्यातील गोळेश्वर येथे स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुल लवकर उभे केले जाईल,’ असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले. ‘लोकमत’ने नियोजित संकुलाच्या रखडलेल्या प्रस्तावाविषयी दोन ...