कºहाड : कºहाड पंचायत समितीत वर्षानूवर्षे धूळखात पडून असलेले गठ्ठे हे सध्या समितीच्या बचत भवन येथील सभागृहात हलविलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी कर्मचाºयांकडून आपापल्या विभागातील गठ्ठ्यांचे सर्र्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी अधिकाºयांच्या बैठ ...
कºहाड : गेली अनेक वर्षे रखडलेल्या सातारा-कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी या कामासाठी मंगळवारी ३ हजार कोटींचा निधी जाहीर केल्याने महामार्गावरची वाहतूक अधिक सुकर होण्यास मदत होणार आह ...
उंब्रज : ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकांनीच मला लिहिण्याची प्रेरणा दिली. ३ कादंबºया, ३ कथासंग्रह, १ चरित्र लिहिले. हे सांगणाºया कºहाड तालुक्यातील मरळी येथील लेखक शंकर कवळे यांच्या ‘माणुसकीचा मोठेपणा’ या कथासंग्रहातील माणुस ...
सातारा : मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया साताºयात लढवय्या सैनिकांची परंपरा तशी खूप जुनी. ढाल अन् तलवारींचा इतिहासही अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी अनेक शतकांपासून लिहिला गेलेला; परंतु गेल्या काही महिन्यांपासून या साताºयात ‘महिला राज’ सुरू झाल्य ...
सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. धरण क्षेत्रातही पावसाने उघडीप दिल्याने बहुतांश धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पश्चिम भागात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी कोरेगाव, कºहाड, फलटण, माण, खटाव आणि खंडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सातारा-कागल या सहापदरी रस्त्याच्या कामांसाठी तीन हजार कोटींना, तर ठाणे-भिवंडी या आठपदरी बायपास रस्त्याच्या एक हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...
सातारा : आयकर विभागाने सोशल मिडियाकडे आपले लक्ष वळविल्याचा धस्का नेजिझन सातारकरांनी घेतला आहे. विविध समारंभातील आपली श्रीमंती आयकर विभागाच्या डोळ्यावर येवु नये म्हणून अनेकांनी हे फोटो अकाऊंटवरून डिलीट केल्याचे दिसत आहे. ...
रेठरे बुदू्रक (जि. सातारा) : रेठरे बुद्रूक, ता. कºहाड परिसरात गत काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गत काही दिवसांपूर्वी येथील बंद असलेल्या बंगल्यांना चोरट्यांनी टार्गेट के ...
खंडाळा (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मंगळवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून खून करुन मृतदेह घाटात टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे . खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटाच्या मध् ...
खंडाळा (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मंगळवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून खून करुन मृतदेह घाटात टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे . खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटाच्या मध् ...