लोकमत न्यूज नेटवर्कऔंध/दहिवडी : पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सहभागी गावांनी जलसंधारणाची कामे जीव तोडून केली. यामध्ये खटाव तालुक्यातील भोसरे व माण तालुक्यातील बिदाल येथील ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झाले. दोन्ही ...
मुराद पटेल।लोकमत न्यूज नेटवर्कशिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समो ...
सचिन मंगरूळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : तालुक्यात संथगतीने का होईना प्राथमिक शिक्षणाचा प्रचार सुरू झाला आहे. डोंगरदºयांनी वेढलेल्या या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी कात टाकली आहे. तालुक्यातील शाळा डिजिटल तसेच आयएसओ होत आहेत. सध्या तालुक्यातील ६१ शाळा ...
सातारा : ‘मनासारखा राजा अन् राजासारखे मन’ असलेल्या खासदार उदयनराजे यांनी तृतीयपंथीच्या साक्षीने रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला. यावेळी भारावलेल्या सातारकर व तृतीयपंथीयांनी राष्ट्रगीत सादर करून देशप्रेमाचेही धडे दिले. ...
सातारा : अतिपावसाच्या सातारा जिल्ह्यात पाऊस लांब सुटीवर गेला आहे. सर्वत्र ऊन, पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाºया पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. साहजिकच धरणात गेल्या सहा दिवसांमध्ये केवळ २.४६ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धर ...
खडाळा : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे दर प्रति क्विंटलला २६५० रुपयांपर्यंत भडकले आहेत. या बाजारात माण व पुरंदर तालुक्यातून आगाप लागवडीच्या हळव्या लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. या कांद्याचे दरही १९०० रु ...
सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविका ...
शिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व ...
कोरेगाव : कोरेगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, विविध योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना त्यांनी तत्वत: मंजुरी दिल ...