लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार? - Marathi News | Madha Constituency BJP candidate Ranjitsinh Naik-Nimbalkar met Uddhav Sena District Liaison Chief Shekhar Gore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी घेतली उद्धवसेनेचे शेखर गोरेंची भेट; आघाडी धर्म पाळणार की दुसरा निर्णय घेणार?

गोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार ...

साताऱ्यात वर्षातील उच्चांकी तापमान; पूर्व भागात अंगाची लाहीलाही  - Marathi News | Highest temperature of the year in Satara; A record of 40.1 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात वर्षातील उच्चांकी तापमान; पूर्व भागात अंगाची लाहीलाही 

मजूर वर्गाला कडाक्याच्या उन्हाचा मोठा फटका ...

नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले - Marathi News | Satara Lok sabha Election - Reducing the power of Narendra Modi is the need of the country; NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले

Loksabha Election 2024: सुनेत्रा पवारांवरील 'ते' विधान, इंडिया आघाडीला राज्यात किती जागा मिळतील, मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार यासारख्या विविध प्रश्नांवर शरद पवारांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उत्तरे दिली.   ...

Satara: थंड हवेच्या महाबळेश्वरात सूर्यनारायण लागले तळपू - Marathi News | Temperature mercury in Mahabaleshwar averages 32 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: थंड हवेच्या महाबळेश्वरात सूर्यनारायण लागले तळपू

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत मांडव ...

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शशिकांत शिंदेंकडून ४ हजार कोटींचा घोटाळा; शिवसेनेच्या आमदार शिंदेंचा आरोप  - Marathi News | 4 thousand crores scam by Shashikant Shinde in Mumbai Agricultural Produce Market Committee; Allegation of Shiv Sena MLA Mahesh Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शशिकांत शिंदेंकडून ४ हजार कोटींचा घोटाळा; शिवसेनेच्या आमदार शिंदेंचा आरोप 

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा आरोप, आरोप सिद्ध केल्यास उमेदवारी दाखल न करण्याचे शशिकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर  ...

...तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही; साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा नकार की आव्हान?  - Marathi News | ...then I will not fill the nomination form; Shashikant Shinde's refusal or challenge in Satara? Loksabha Election Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही; साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा नकार की आव्हान? 

मविआकडून शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. ...

देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले - Marathi News | Constitution plays an important role in the progress of the country, says udayanraje bhosle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशाच्या प्रगतीत संविधानाचा वाटा महत्त्वाचा- उदयनराजे भोसले

साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ...

माढ्यात राजकीय हालचाली वाढल्या! रामराजेंचे बंधू म्हणतात युतीधर्म पाळणार नाही, रघुनाथराजेंची उघड भूमिका - Marathi News | Raghunathraje Naik Nimbalkar said that he will not work with the mahayuti in Madha Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात राजकीय हालचाली वाढल्या! रामराजेंचे बंधू म्हणतात युतीधर्म पाळणार नाही, रघुनाथराजेंची उघड भूमिका

महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आहेत. ...

माढ्यात महायुतीत नाराजी; फडणवीसांच्या कानी! नागपुरात घेतली भेट, रणजितसिंह यांना रामराजेंचा विरोध कायम - Marathi News | Dissatisfaction in the Mahayuti in Madhya; Fadnavis' ears! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात महायुतीत नाराजी; फडणवीसांच्या कानी! नागपुरात घेतली भेट, रणजितसिंह यांना रामराजेंचा विरोध कायम

माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार उभा करणार हे स्पष्ट होते. त्यातच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच ही उमेदवारी मिळणार हे दोन महिन्यांपूर्वीच समोर आलेले. ...